Gold Rate Gudi Padwa : गुढीपाडव्याच्या आधी सोन्याचा भाव काय आहे ? जाणून घ्या…सोन्याचा भाव वाढणार की कमी होणार ?

Gold Rate Gudi Padwa : आंतरराष्ट्रीय गोल्ड मार्केट आणि अमेरिकन आर्थिक धोरण बदलल्याने सोन्याच्या दरात अख्या जगात आर्थिक परिणाम होताना दिसत आहे.भारतात तर गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात रिकॉर्ड कायम करीत दरवाढ झालेली आहे.{Gold Price In India}.देशात सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होत असतानाचा सोने खरेदीदार ग्राहकांना याचा मोठा फटका बसताना दिसत आहे. तर आधीच Gold मध्ये ...
Read more