Gold : सोन्याने पाडले भारतीय शेअर बाजार ?

Gold : भारतात सोन्याच्या किमती वाढल्याने शेअर मार्केट मध्ये मोठी घसरण आली आहे.देशात सोन्याचे दर महागताच भारतीय शेअर मार्केटचे विविध कंपन्यांचे शेअर्स गडगडल्याने गुंतवणूकदार आणि कंपन्या आर्थिक चिंतेत सापडलेले आहे.नुकतेच सोन्याचे दर वाढतात देशातील मोठमोठ्या कंपन्यांचे शेअर्स खाली आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सोन्याचे किमती भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये गोल्ड प्राईस मध्ये चढउतार ...
Read more