Free Scooty Yojana : आता सरकार या महिलांना देणार मोफत स्कुटी ! हे लागतील मोफत स्कुटी साठी कागदपत्रे !
Free Scooty Yojana : आधुनिक भारतात महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने केंद्र आणि विविध राज्ये सरकारी स्तरावर विविध उपायोजना अमलात आणल्या जात आहे. महिला सक्षमीकरणाला राष्ट्रीय विकासाचा एक महत्त्वाचा उद्दिष्ट सरकारने बनविला आहे. विशेषकर ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणा समोर येणारे अडथळे दूर करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. यातूनच आता मोफत स्कुटी योजना सरकारने अमलात आणण्यासाठी योजना ...
Read more