RBI Action on Banks : RBI च्या दोन प्रतिष्ठित बँकावर मोठी कारवाई,ग्राहकांमध्ये भीती !

RBI Action on Banks : भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया देशातील दोन मोठ्या बँकांवर आरबीआयचे नियमांचे उल्लंघन केल्या संदर्भात कारवाई केलेली आहे. देशातील या दोन मोठ्या आणि प्रतिष्ठित बँकांकडून आपल्या आर्थिक व्यवहार आणि परकीय चलन व्यवहारा संदर्भात आरबीआयची दिशाभूल करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. या बँकांनी आपल्या आर्थिक अहवालात आणि परकीय चलन व्यवहारांमध्ये त्रुटी ...
Read more