Fire Accident: नवरगाव येथे तीन घरांना आग; लाखो रुपयांचे नुकसान.

जनहित कल्याण संघटनेने केली आर्थिक मदत. Fire Accident : तालुक्यातील नवरगाव येथे रविवारी दि२९ ऑक्टोबरला सायंकाळी अंदाजे साडेपाच वाजताच्या सुमारास तीन घरांना शॉटसर्किटमुळे आग लागून दीड लाख रुपये रोख व इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले. वयोवृद्ध ७५ वर्षीय सुशीलाबाई देवराव लोणारे यांच्या घराला प्रथम आग लागली. त्यानंतर ही आग शेजारील रामा देवराव लोणारे आणि देवीदास … Read more