Tag: farmers protest
Farmers Protest 2024: दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचा हल्ला बोल!
Farmers Protest 2024: दिल्लीच्या वेशीवर 14 फेब्रुवारी रोजी सकाळी काही शेतकऱ्यांपासून सुरू झालेला मोर्चा आता शेकडो पासून हजारोंच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. या मोर्चामध्ये नोएडा, ग्रेटर नोएडा, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश येथील शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. तर शेतकरी आता पुन्हा एकदा रस्त्यावर का उतरला आहे? शेतकरी संघटनांची मागणी काय आहे? तर तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 […]
Farmers Protest, Bharat Bandh: शेतकरी संघटनेकडून ग्रामीण भारताला आज हॉलिडे!
शाळा, हॉस्पिटल, बँक सुरू राहणार की बंद. Farmers Protest, Bharat Bandh: केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात याकरिता दिल्लीच्या सीमेवर असलेल्या शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. संयुक्त किसान मोर्चा च्या वतीने आज ग्रामीण भारत बंदचा आवाहन करण्यात आले आहे. बंद सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4 […]
Vanchit Bahujan Aghadi Protest: घाटंजी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा..!
Vanchit Bahujan Aghadi Protest: गेल्या अनेक वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यासह घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यावर अस्मानी व सुलतानी संकट येत आहे, त्यातच चालू खरीप हंगामात जून महिना कोरडा गेल्याने पेरण्या उशिरा झाल्या. जुलै – ऑगस्ट महिन्याच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूस पिके पूर्णता चिबडली त्यातच सोयाबीन पिकावर येलो मोझाक आल्याने सोयाबीनचा उतारा एकरी दोन क्विंटल च्या आत आला, कपाशीला […]
दारव्हा-यवतमाळ मार्गावर वाहतूक ठप्प,Mahavitran विरोधात शेतकऱ्यांचा ‘चक्काजाम’.
दारव्हा तालुका प्रतिनिधी: चेतन पवार दारव्हा-यवतमाळ मार्गावर वाहतूक ठप्प ; शेलोडी येथील शेतकऱ्यांचा सहभाग. रब्बीची पेरणी करून जेमतेम सात-आठ दिवस झालेत मात्र सिंचनासाठी सुरळीत वीजपुरवठा होत नाही.त्यामुळे संतप्त झालेल्या शेलोडी येथील शेतकऱ्यांनी दारव्हा-यवतमाळ महामार्गावर शेलोडी येथे बुधवारी दुपारी रास्ता रोको केला.महावितरणाच्या अभियंत्यांनी सुरळीत वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे रास्तारोको आंदोलन थांबवण्यात आले. शेलोडी परिसरातील […]