EVM Elon Musk : EVM मधून अतिवेगवान मतमोजणी एलन मस्क साठी अजुबा का ?

EVM Elon Musk : EVM मधून अतिवेगवान मतमोजणी एलन मस्क साठी अजुबा का ? महाराष्ट्रात नुकतेच विधानसभा निवडणुका पार पडल्या असून मतमोजणीनंतर निकाल लागले आहे. यात भाजप आणि महायुतीला मिळालेले बहुमत,आणि महाविकास आघाडीला महायुतीने मोठी मात देऊन लँड स्लाईड विक्टरी संपादन केल्याने अनेक प्रश्न आणि संशय निर्माण झाला आहे.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या या निकालानंतर अख्ख्या देशात ...
Read more