अज्ञात चोरट्यांनी केली EVM मशीन ची तोडफोड!

ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊन मधून चोरीचा प्रयत्न, पोलिसात गुन्हा दाखल. धुळे शहरातील धान्य गोडाऊन येथे मतमोजणी केंद्रावर EVM मशीन ठेवण्यात येतात.या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी ईव्हीएम मशीनची तोडफोड करीत तसेच या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील तोडफोड करीत काही साहित्य चोरून नेण्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे … Read more