Re-Election in Maharashtra : महाराष्ट्रातील या गावात होणार बॅलेट पेपरवर पुनः मतदान?

Re-Election in Maharashtra : महाराष्ट्रातील या गावात होणार बॅलेट पेपरवर पुनः मतदान ? महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या तिन्ही पक्षांनी भरघोस जागांवर विजय मिळविल्यानंतर विरोधी राजकीय पक्ष,सामाजिक संघटने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या वापराबाबत संशय घेत आहेत.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात विविध ठिकाणी EVM मधुन मतदान आणि काउंटिंग झाल्यानंतर संशय घेणाऱ्या अनेक पोस्ट आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर सामाजिक स्तरावर ईव्हीएम … Read more

अज्ञात चोरट्यांनी केली EVM मशीन ची तोडफोड!

ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊन मधून चोरीचा प्रयत्न, पोलिसात गुन्हा दाखल. धुळे शहरातील धान्य गोडाऊन येथे मतमोजणी केंद्रावर EVM मशीन ठेवण्यात येतात.या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी ईव्हीएम मशीनची तोडफोड करीत तसेच या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील तोडफोड करीत काही साहित्य चोरून नेण्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे … Read more