या इलेक्ट्रिक स्कूटर ला लॉन्च होताच मिळाल्या 50000 बुकिंग ! जाणून घ्या Tesseract EV Scooter ची किंमत आणि वैशिष्ट्ये.

Tesseract EV Scooter
Tesseract EV Scooter : देशात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढलेली आहे.सध्या पेट्रोलची किंमत खूप जास्त असल्याने कमी खर्चात जास्त मायलेज आणि रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांकडे देशभरात वाहन ग्राहक आकर्षित झाले आहे. यामुळे देशातील इलेक्ट्रिक वाहन मार्केटमध्ये मोठी तेजी आली आहे. अनेक ऑटोमोबाईल्स कंपन्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी,हायटेक फीचर्स,आणि नवीन डिजिटल फीचर्स देऊन विविध प्रकारचे इलेक्ट्रिक Car,Bike,Scooters ...
Read more

Maruti Suzuki Fronx Car : आता गोबर गॅस वर चालणार मारुती कंपनीची Fronx Car !

Maruti Suzuki Fronx Car
Maruti Suzuki Fronx Car : वाहनांसाठी इंधन म्हणून पेट्रोल डिझेल वापरण्यापेक्षा इतर इंधन पर्यायांच्या वापरावर भर दिला जात आहे.यात पर्यावरण पूरक सीएनजी आणि इलेक्ट्रिक बॅटरी इंधन वर जोर देण्यात येत आहे.दरम्यान यात आता दुसऱ्या इंधन पर्यायासाठीही फोकस करण्यात येत आहे. त्यामुळे आता वरील सर्व इंधन पर्यायांपेक्षा खूप स्वस्त आणि फायदेशीर इंधन निर्माण करण्यासाठी भारतात प्रयत्न ...
Read more

EV Car Lexus LF-ZC : या कारला फक्त एकदा चार्ज करा आणि मुंबई ते बंगळूरु गाठा !

Lexus LF-ZC
EV Car Lexus LF-ZC : दिल्लीच्या प्रगती मैदानात सुरू असलेल्या भारत 2025 मध्ये भारतात अनोखी आणि पावरफुल इलेक्ट्रिक कार सादर करण्यात आली आहे.Lexus या आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल्स आणि मोटर कंपनीने भारतात पहिल्यांदा ही इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. Lexus LF-ZC असे या आधुनिक इलेक्ट्रिक कारचे नाव आहे. या Lexus LF-ZC इलेक्ट्रिक कार बॅटरी सिस्टम एवढी पावरफुल ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.