Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा नवा डाव आणि नवा खेळ ? ते 5 नवीन चेहरे कोण आणि कोणती नवी राजकीय खेळी?
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा नवा डाव आणि नवा खेळ? ते 5 नवीन चेहरे कोण आणि कोणती नवी राजकीय खेळी? विधानसभा निवडणुकीत मागील आमदारांपेक्षा जास्त आमदार जिंकल्यानंतरही भाजपच्या संख्याबळ पाहता शिवसेना एकनाथ शिंदे गटाला महायुती 2.0 सरकारात मुख्यमंत्री पदा समोर नांगी टाकावी लागली आहे. भाजपकडे 132 आमदार संख्या असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडण्यापूर्वी महायुतीत असलेले ...
Read more
Maharashtra New Cabinet Ministers :अमित शहा यांचे काय आहे आदेश,आणि का मिळणार शिवसेनेच्या या तीन आमदारांना मंत्रिमंडळातून डच्चू ?
Maharashtra New Cabinet Ministers :अमित शहा यांचे काय आहे आदेश,आणि का मिळणार शिवसेनेच्या या तीन आमदारांना मंत्रिमंडळातून डच्चू ? महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली असून शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला उपमुख्यमंत्री पद मिळाले असून नव्या कॅबिनेट मध्ये मोठ्या प्रमाणात कॅबिनेट आणि राज्यमंत्री पद मिळणार आहे.मात्र ...
Read more
Mahayuti Government Maharashtra : ह्या तीन महत्त्वाची खाती भाजप स्वत:कडेच ठेवणार
Mahayuti Government Maharashtra : ह्या तीन महत्त्वाची खाती भाजप स्वत:कडेच ठेवणार.विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर भाजपचे आत्मविश्वास खूप वाढले आहे. त्यामुळेच आता नव्या मंत्रिमंडळात भाजप तीन महत्त्वाच्या खात्यांवर आपला दावा ठोकत आहे मात्र या खात्यांमुळे सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ला सरकार चालविताना नेहमी अडचणींचा सामना करावा लागणार अशी चर्चा राजकीय स्तरावर सुरू आहे.दरम्यान ...
Read more
Maharashtra Politics : मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नवीन नाव अन् नवा ट्विस्ट कोण आहेत फडणवीसांचे ते निकटवर्तीय ?
Maharashtra Politics : मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नवीन नाव अन् नवा ट्विस्ट, कोण आहेत फडणवीसांचे ते निकटवर्तीय ? महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांचा निकाल आल्यानंतर महायुतीने बहुमतापेक्षा कित्येक तरी जास्त जागा पटकावले आहे पण राज्याचे नवीन मुख्यमंत्री आणि नवा कॅबिनेट यावर आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस लोटूनही राजकारणाचा काथ्यकूट सुरू आहे.यादरम्यान सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी ...
Read more
Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024: यवतमाळ-वाशीम मतदारसंग मध्य महायुतीच्या उमेदवाराची खिचडी शिजेना!
*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024: आगामी काळात होणाऱ्या लोकसभा २०२४ च्या निवडणुका जाहीर होवून सुद्धा अद्याप पावेतो महायुतीचा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचा उमेदवार घोषित झाला नाही. मागील २५ वर्षापासून खासदार असलेल्या Bhavana Gawali यांचे नाव सुद्धा अद्यापही घोषित करण्यात आले नाही तसेच त्यांच्या उमेदवारी बद्दल स्थानिक ...
Read more
Maharashtra Schools: विद्यार्थ्यांचा सामान्य शनिवार होणार “आनंददायी शनिवार.”
Maharashtra Schools: आतापासून शालेय विद्यार्थ्यांचा प्रत्येक शनिवार हा आनंददायी शनिवार होणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये ”आनंददायी शनिवार” हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, या उद्देशाला हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना यामध्ये समावेश करण्यात आला आहे. सोबतच शालेय शिक्षण विभागाकडून परिपत्रक देखील ...
Read more
PM Modi in Yavatmal: यवतमाळच्या जनतेला मोदींनी केले संबोधन, विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन!
PM Modi in Yavatmal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 फेब्रुवारी बुधवारी रोजी दुपारी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एका सभेत महिला बचत गटांच्या एक लाखाहून अधिक सदस्यांना संबोधित केले. 4900 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या अनेक विकास प्रकल्पांचे आज उद्घाटन केले. ओबीसी लाभार्थ्यांसाठी घरकुल योजना आखली. त्यांनी महाराष्ट्रातील बचत गटांसाठी 825 कोटी रुपयांचा निधी वितरित करणार असल्याचे सांगितले. ...
Read more
Mahatashtra Budget 2024 अर्थसंकल्प सादर करताना त्याच्या महत्त्वाच्या घोषणा.
Mahatashtra Budget 2024: अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. महायुती सरकार मधील पहिल्यांदा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान हे निवडणूकीचं वर्ष असल्याने अर्थसंकल्प हा अंतरिम आहे. पुढील 4 महिन्यांसाठी सरकारला खर्चाला लागणार्या पैशाची तरतूद केली जाते. सामान्यपणे या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही नव्या योजनांची घोषणा केली जात नाही. मात्र राज्यासमोरील प्रश्न पाहता अर्थमंत्री ...
Read more
PM Narendra Modi in Yavatmal: यवतमाळ मध्ये होणार पंतप्रधान मोदींचे दर्शन!
PM Narendra Modi in Yavatmal: 28 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान मोदी यांचा यवतमाळ दौरा निश्चित झालेला आहे. 11 फेब्रुवारी 2024 ला मुलता पंतप्रधानांचे आगमन होणार होते परंतु भेट पुढे ढकलण्यात आली होती. नरेंद्र मोदी यवतमाळ – नागपूर मार्गावरील भारी गावात आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दोन लाखाहून अधिक बचत गटाच्या महिलांना मोदी ...
Read more