डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दणक्यात साजरी करा – Dr Niraj Waghmare
*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* दि.१४ एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम संपूर्ण देशभरामध्ये अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका जिल्ह्यात जी आचारसंहिता लागू झाली त्यामुळे आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये व जयंती मंडळामध्ये एक संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आचारसंहिता लागू असताना आंबेडकर जयंती कशी साजरी करायची? याबाबत अनेक मत-मतांतरे देखील दिसून आले. … Read more