सोमवार ठरला अपघात वार.

दारव्हा तालुका प्रतिनिधी: चेतन पवार अपघाताच्या मालिकेने उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी. दारव्हा : दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी दारव्हा तालुक्यातील मानकी आंबा येथे संत श्री उद्धव बाबा यांची यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असल्याने भाविक भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये क्रिकेटचे सामने ठिकठिकाणी असल्याने क्रिकेट प्रेमी युवक बेधुंद अवस्थेत वाहन चालवीत असल्याने समोरासमोर धडक होऊन ...
Read more
कापूस: पहिल्या दोन वेच्यातच होत आहे कापसाची उलंगवाडी.

दिवाळीतही कापसाची चिंता. यवतमाळ: घरोघरी प्रकाश देणाऱ्या पणत्यांच्या वातीचा कापूस शेतकरी पिकवितो. या वातीला प्रज्वलित करून घरातील अंधार दूर होतो. मात्र, पणत्यांच्या वातीसाठी लागणारा, कापूस पिकविणारा शेतकरी निसर्ग प्रकोपाने बेजार झाला आहे. या स्थितीत मायबाप सरकारकडून कुठलीही मदत दिली जात नाही. यामुळे हताश झालेले शेतकरी कुटुंब दिवाळीच्या पर्वावर अंधारलेल्या घरात उद्याच्या स्वप्नाला साकारण्यासाठी परिस्थितीशी दोन ...
Read more