Digital Business : डिजिटल बिजनेस मध्ये ‘भारत’आता या देशांचा बनला बिग बॉस”?
Digital Business : डिजिटल बिजनेस मध्ये ‘भारत’आता या देशांचा बनला बिग बॉस”? भारत आता डिजिटल निर्यात व्यवसायात अग्रणी देशात सामील ! आधुनिक युग हा डिजिटल संचार माध्यमांचा युग आहे आणि जगात पाचवी अशी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्यानंतर भारताने डिजिटल व्यवसायात गगनभरारी घेतली आहे. भारत देशाने डिजिटल निर्यात व्यवसाय क्षेत्रात चीन आणि जपानला सह अनेक देशांना ...
Read more