UPI Online Payments : Google Pay , PhonePe आणि Paytm व्यवहारात चुकीने पैसे ट्रान्सफर झाले तर घाबरू नका ,हे टिप्स फॉलो करा, पैसे परत मिळवा.
UPI Online Payments : Google Pay , PhonePe आणि Paytm व्यवहारात चुकीने पैसे ट्रान्सफर झाले तर घाबरू नका ,हे टिप्स फॉलो करा, पैसे परत मिळवा. आजकाल दैनंदिन जीवनात बँकेचे व्यवहार हातात असलेल्या स्मार्टफोनवरून ऑनलाइन पद्धतीने करणे सोपे झाले आहे. पैशांची आर्थिक देवाण-घेवाण करताना आरबीआय कडून अधिकृत असलेल्या GPay (गूगल पे) PhonePe (फोन पे)किंवा Paytm (पे-टीएम) ...
Read more