Ligier Mini Electric Car : फक्त १ लाख रुपयात मिळणार इलेक्ट्रिक कार.जाणून घ्या वैशिष्ट्य !
Ligier Mini Electric Car : देशात पर्यावरणाला सुरक्षित अशा इलेक्ट्रिक आणि सीएनजी इंधन वर चालणाऱ्या दुचाकी चार चाकी वाहनांची उत्पादन आणि चलन दोन्ही वाढले आहे. यात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारात मोठी वाढ होत आहे. नवनवीन आकर्षक आणि आधुनिक फिचर्स असलेल्या कमी किमतीच्या कारची मागणीही वाढत आहे.ग्राहकांच्या या संबंधात कल लक्षात घेऊन आता इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपन्यांनी ...
Read more