Tag: dengue in mahagaon
Dengue Maharashtra: आणखी दोन विद्यार्थिनींचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू.
पालकांनो वेळेत उपचाराची काळजी घ्या. Dengue Maharashtra: मागील काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यूने थैमान मांडले आहे. बुधवारी आणखी दोन विद्यार्थिनींचा डेंग्यू सदृश आजाराने मृत्यू झाल्याचे पुढे आले असून पालकांनी मुलांच्या उपचारासाठी दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे. यवतमाळ तालुक्यातील वरुड येथे इयत्ता दहावीत शिकणाऱ्या ऋतिका किशोर उमरे (१५) रा. वरुड या विद्यार्थिनीचा मंगळवारी मृत्यू झाला. […]