हा ATM Card मिळतो अगदी Free आणि मिळवून देतो 5 लाख रुपयांचा फायदा.जाणून घ्या, ATM फायदे मिळविण्याचा मार्ग?

ATM Card : देशात ऑनलाइन आणि डिजिटल बँकिंग मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.आज भारतात 100 पैकी 80 लोकांकडे बँकिंग आर्थिक व्यवहारासाठी एटीएम कार्ड उपलब्ध आहे.सुमारे 80 टक्के लोकांकडे आपला स्वतःचा बँक अकाउंट आहे. केंद्र आणि राज्य सरकार आपल्या विविध योजनांचा लाभ त्या योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीतून ट्रान्सफर करते. एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त बँक अकाउंट ...
Read more