८६ ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प, संगणक परिचालकांचा संप!

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालक मागील दोन महिन्यांपासून संपावर गेल्याने ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प पडला आहे. त्यामुळे विकासात्मक कामांना खीळ बसली असून गावातील नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाइनची सर्व कामे करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालकांची नियुक्ती केली. संगणक परिचालक आपल्या […]

दारव्हा येथे पहिल्या डिजिटल शाळेचे लोकार्पण.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* शाळेतील फळाही झाला डिजिटल : चार वर्गखोल्यांत बसविले प्रत्येकी २० संगणक. दारव्हा : दारव्हा येथे जिल्ह्यातली पहिली डिजिटल सरकारी शाळा सुरू करण्यात आली असून याचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या शाळेत एकूण चार वर्गखोल्या असून, १५० हून अधिक विद्यार्थी पटसंख्या आहे. शाळेतील प्रत्येक वर्गखोल्यात २० […]

वसंत विमुक्त जाती आश्रम शाळा हरू येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा: दारव्हा तालुक्यातील वसंत विमुक्त जाती माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा हरू येथे अवधेश असेसमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या संस्थेच्या वतीने प्रशिक्षक श्री अंकुश पडोळे यांनी विद्यार्थ्यांना अनंत काळापासून पृथ्वीतलावर आपत्ती कोसळत आल्या आहेत वारंवार येणाऱ्या आपत्तीपैकी काही नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात. आपत्तीमुळे होणारी जीवित आणि […]

Darwha: पाथ्रड देवी येथिल मासेमारांवर उपासमारीची वेळ.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* गोपालकृष्ण भुजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. बोदगव्हाण र.न. १६२७. Darwha: गोपालकृष्ण भुजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. बोदगव्हाण र.न. १६२७, ता. दारव्हा जिल्हा. यवतमाळ संस्थेकडे गोकी प्रकल्प शासनाचे अटी व शर्ती नुसार बोली पद्धतीने संस्थेकडे आहे. सदरहू तलावाची संस्थेनी शासनाची P.P. करून ठेकेदाराला प्रकल्प दिलेला आहे. ठेकेदाराचे माणसं येवून प्रकल्पावर मासेमारी […]

Darwha Tehsil कार्यालयात लघुशंकेचे वांधे!नागरिकांनाच काय काही कर्मचाऱ्यांनाही उघड्यावर उरकावा लागतो कार्यभार.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* ठळक मुद्दे : Darwha Tehsil *एका वर्षांपासून स्वच्छालयास कुलूप. *नागरिक उदघाटनाच्या प्रतीक्षेत. दारव्हा: संपूर्ण तालुक्यातून नागरिक आपल्या कामासाठी तहसील कार्यालयात येतात. त्यांच्यापासून लाखो रुपयाचा महसूल शासणास मिळतो परंतु शासनाने स्वच्छतागृहाची व्यवस्था करून दिली असून सुद्धा तहसील प्रशासनाला साधे उदघाटन करणे जमत नाही. तहसील कार्यालयात नवीन स्वच्छता गृहाची व्यवस्था प्रशासनाने केली […]

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.