Petrol Prices : महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर घसरले!! जाणून घ्या,सध्या कोणत्या शहरात किती आहे प्रतिलिटर किमत ?

Petrol Prices : महाराष्ट्रात काही शहरांमध्ये नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 28 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर महाराष्ट्रात काही शहरांमध्ये लागू झालेले आहेत. सकाळपासून इंधनाची नवे दर जारी करण्यात आले. यामुळे राज्यातील काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर काही प्रमाणात खाली आलेले आहे. आंतरराष्ट्रीय क्रूड ऑइल मार्केटमध्ये कच्च्या तेलाची किमतीत घसरण झाल्यामुळे भारतात ...
Read more