Construction Workers Yojana : आता बांधकाम कामगारांना सरकार मोफत भांडी आणि सुरक्षा किट वाटणार !
Construction Workers Yojana : महाराष्ट्र शासनाने आता बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी मोफत घरगुती भांडे संच वाटप योजना आणली आहे, हे कामगारांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या दैनंदिन कामात योगदान देणार आहे. याअंतर्गत सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना फक्त एका रुपयात हा भांडी संच मिळणार आहे. कामगाराच्या कुटुंब आणि त्याला कामाच्या ठिकाणी वापरासाठी 30 विविध प्रकारची घरगुती भांडी आणि सुरक्षा ...
Read more