Ramtek Lok Sabha Election 2024 : शिवसेनेकडून काँग्रेसने बळकावली जागा.

Ramtek Lok Sabha Election 2024 : रामटेक लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ही एस सी (SC ) प्रवर्गाची संसदीय जागा आहे. त्यात नागपूर जिल्ह्याचा काही भाग आहेत लोकसभा मतदारसंघ साक्षरता दर 78.95% आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र विधानसभेचे सहा विधानसभा क्षेत्र आहेत: काटोल, सावणेर, हिंगणा, उमरेड, कामठी आणि रामटेक. रामटेक […]

Chandrapur Lok Sabha Election 2024: 2024 लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर येथील मतदार कोणाच्या पारड्यात टाकणार दान?

Chandrapur Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा भारतीय राजकारणातील महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध असलेला राजकीय शक्तीस्थान आहे. चंद्रपूर ची लोकसंख्या वैविध्यपूर्ण प्रतिबिंबित तयार करते आणि महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. या मतदारसंघात 2019 मध्ये 64.65% मतदान झाले. आता 2024 मध्ये मतदार त्यांच्या मताची ताकद दाखवण्यासाठी आणखी उत्साही आहेत. प्रतिभा धानोरकर, […]

MVA Loksabha Elections 2024 Seat Sharing : महाविकास आघाडीचे विदर्भातील जागा वाटपाचे फॉर्मुले फिक्स!

MVA Loksabha Elections 2024 Seat Sharing : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपाचा तिढा देखील सुटलेला आहे. कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार यावर आता शिकामोर्तब झालेला आहे. जागावाटपावरून ओढाताण आणि दबाव असताना सत्ताधारी भाजपने विदर्भातील लोकसभेच्या सर्व 10 जागा लढविण्यास उत्सुकता दर्शवली आहे. विदर्भाचा गड शाबूत ठेवण्यासाठी काँग्रेसने महाविकास आघाडी मध्ये सर्वाधिक […]

Vasantrao Chavan: नायगांव चे चव्हाण कोणाचे आशोकरावांचे अन्य पक्षाचे.

*नायगांव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* माजी मुख्यमंत्री आशोक चव्हाण याना आदर्श मुळे काँग्रेस चा हात सोडुन भाजपचे कमळ हातात घ्यावे लागल्याने त्यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित असलेले नायगांव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वंसतराव चव्हाण कोणत्या पक्षात जाणार की काँग्रेस मध्ये राहणार हे स्पष्ट झाले नसल्याने त्यांच्या भुमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. राजकारणात कधी […]

Rahul Gandhi यांच्या दुसर्‍या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रेला अनुसरून आज जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने नायगाव येथे “रवीमिलन” संकल्पाची सुरूवात.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* राष्ट्रीय नेते Rahul Gandhi यांच्या दुसर्‍या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रेला अनुसरून आज जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने नायगाव येथे “रवीमिलन” संकल्पाची सुरूवात करण्यात आली या प्रसंगी मा.आ.वसंतराव पाटील चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव धर्माधिकारी, चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण,उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, तालुकाध्यक्ष संजय […]

INDIA Alliance मध्ये सहभागी होण्याची मानसिक तयारी आम्ही केली आहे – Siddharth Mokle

वंचित बहुजन आघाडी नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण आम्हाला खात्री आहे की ते संविधाना सोबत छेडछाड करतील. त्यामुळे आम्ही INDIA Alliance सोबत जाण्याची राजकीय इच्छा व्यक्त केली. आमच्या या राजकीय इच्छेला दुर्बलता कोणी समजू नये. 2019 निवडणुकीच्या वेळीही आमची राजकीय ताकद क्षीण करण्यासाठी राजकीय षडयंत्र केले. मात्र ते यशस्वी […]

सौ. Mahananda Gaikwad यांची काँग्रेस पक्षाच्या कामगार एव कर्मचारी पदाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड.

*नायगांव तालुका प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजे या हेतूने नांदेड जिल्हा असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसच्या पदाधिकार्यांचे वतीने जिल्हा काँग्रेस कार्यालय येथे मेळावा घेण्यात आला यावेळी नायगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. Mahananda Gaikwad यांची माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाच्या कामगार एव कर्मचारी पदाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली […]

Election Results: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड स्पष्ट बहुमत आदरणीय PM Narendra Modi यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचा एकतर्फी विजय.

*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर* Election Results: आज देशामध्ये तीन राज्याचा मोठ्या फरकाने भारतीय जनता पार्टीच्या बाजून जनताजनार्दनांनी कोल दिला. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड स्पष्ट बहुमत आदरणीय PM Narendra Modi यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचा एकतर्फी विजय झाला त्याबद्दल नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेश दादा पवार यांच्या समर्थकांनी नायगाव शहर […]

Sahebrao Kamble यांचा विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य सत्कार.

उमरखेड प्रतिनिधी: कॉंग्रेस पक्षाच्या सलग्नीत असलेल्या राजीव गांधी पंचायतराज संघटनेच्या प्रदेश महासचिवपदी निवड झाल्याबदल शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या वेळी प्रो डॉ अनिल काळबांडे, संतोष निथळे, उत्तमराव शिंगणकर, पेंटर गजानन काळबांडे, राहुल काळबांडे,दत्ता मुन्नेश्वर, यशवंत काळबांडे. भिमराव आठवले,राजसाहेब पंडीत, दादाराव अठवले, गजानन शिंगणकर, अविनाश खंदारे, सुधाकर कांबळे , सरपंच […]

आम आदमी पार्टी तर्फे थोर पुरुषांचा सन्मान,अण्णाभाउ साठे यांची १०३ वी जयंती.

आम आदमी पार्टी तर्फे थोर पुरुषांचा सन्मान,अण्णाभाउ साठे यांची १०३ वी जयंती. यवतमाळ : दिनांक १ अगस्त २३ रोज़ी मंगळवार ला स्थानिक पाटीपुरा येथील अण्णाभाऊ साठे चौक येथे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष वसंतराव जी ढोके यांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले. दुपारी ३ वाजता आपचे सर्व पदाधिकारी व् कार्यकर्ता अन्नाभाऊंच्या जयंतीसाठी एकत्रित […]

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.