Yavatmal News : अमरावती विभागात सर्वाधिक ध्वजनिधी संकलन यवतमाळ जिल्ह्यात.
Yavatmal News : अमरावती विभागात सर्वाधिक ध्वजनिधी संकलन यवतमाळ जिल्ह्यात. यवतमाळ जिल्ह्याने सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात गेल्या वर्षी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अमरावती विभागात या निधी संकलनात जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी पाहता महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचा राजभवन, मुंबई येथे सत्कार करुन गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया ...
Read more