Maharashtra Politics : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हे 10 आमदार श्रीकांत शिंदे यांच्या दिल्लीमधील डिनर पार्टीला जाणार?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत पराभवाचे चटके सहन करणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात पुन्हा आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नवे खिंडार पाडण्याची रणनीती आखली जात आहे की काय,अशीच शंका सध्या या दोन्ही पक्षात आणि राजकीय क्षेत्रात वर्तवली जात आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 10 आमदार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ...
Read more
SVAMITVA Yojana : आता प्रत्येक गावकऱ्यांला मिळेल हक्काचा Property Card !

SVAMITVA Yojana : आता प्रत्येक गावकऱ्यांला मिळेल हक्काचा Property Card ! महसूल मंत्री बावनकुळे यांची मोठी घोषणा ! “27 डिसेंबरला राज्य सुरू झाली स्वामित्व योजना” केंद्र सरकारने स्वामित्व योजनेतून गाव खेड्यातील गावकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे शेतीचे हक्क आणि प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी काम सुरू केले आहे. यानुसार महाराष्ट्रातही आता केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ गावकऱ्यांना मिळणार असून ...
Read more
Uttam Jankar on Ajit Pawar : अजित दादा स्वतः 20,000 मतांनी पराभूत, तर महायुतीला फक्त 107 जागा.सर्व EVM चं गणित.

Uttam Jankar on Ajit Pawar : अजित दादा स्वतः 20,000 मतांनी पराभूत, तर महायुतीला फक्त 107 जागा.सर्व EVM चं गणित.आमदार उत्तम जानकर यांचा सनसनाटी दावा!!!महाराष्ट्रात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला फक्त 107 जागा च मिळाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांचाही 20 मतांनी पराभव झाला होता. तर त्यांच्या पक्षाला फक्त 12 जागा मिळाल्या, असा ...
Read more
Walmik Karad Arrested : अखेर वाल्मिक कराड पुण्यामध्ये पोलिसांच्या ताब्यात ? CID पथकाने केली कारवाई

Walmik Karad Arrested : परळी तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड याला पुण्यामध्ये CID पथकाने ताब्यात घेतले आहे. सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे.यानंतर त्याला पोलीस तपास पथकाला सुपूर्द करण्यात येणार आहे.परळी पोलिसांनी वाल्मीक कराड यांच्या विरुद्ध खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र मस्साजोग गावाचे ...
Read more
New District In Maharashtra : महाराष्ट्रात 37 वा नवा जिल्हा हा होणार? नाव ही ठरला,26 जानेवारीला घोषणा?

New District In Maharashtra : महाराष्ट्रात सध्या खूप जिल्हे आहेत आणि येणाऱ्या नवीन वर्षात जानेवारी महिन्यात एका नव्या जिल्ह्याची भर भर पडून राज्यात आता एकूण 37 जिल्हे होणार आहेत. या जिल्ह्याचे नाव सुद्धा निश्चित झाले असून 26 जानेवारीला महाराष्ट्रातील या नव्या जिल्ह्याची घोषणा होऊ शकते. सध्या या नवीन जिल्ह्याबद्दल सोशल प्लॅटफॉर्मवर चर्चा चांगली आहे. त्यामुळे ...
Read more
Dearness Allowance : महाराष्ट्र सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देणार महागाई भत्त्याचा उपहार! भत्त्यात केली मोठी वाढ!

Dearness Allowance : महाराष्ट्र राज्यात सरकारी सेवेत असलेल्या सरकारी नोकरदारांना नव्या सरकारने महागाई भत्त्याचा उपहार दिला आहे.सरकारकडून नुकतेच महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्यासाठी निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. या संदर्भात आलेला प्रस्ताव मंजूर होतास सरकार कडून लवकरच कर्मचाऱ्यांना पगार सोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ होणार आहे. अधिवेशनात ठेवण्यात आला महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव. ...
Read more
Ladki Bahin Yojana : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून बहिणींना गिफ्ट !

Ladki Bahin Yojana : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून बहिणींना गिफ्ट ! वाचा,सरकारचा योजनेसंदर्भात काय झालं मोठा निर्णय ? महाराष्ट्रात महायुती सरकार 2.0 सत्तेत येताच विविध निर्णय घेण्यात येत आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सामील असलेल्या आपल्या लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ...
Read more
Maharashtra Cabinet Expansion : विदर्भात सर्वाधिक 3 मंत्रीपदे Yavatmal जिल्ह्याला.

Maharashtra Cabinet Expansion : विदर्भात सर्वाधिक 3 मंत्रीपदे Yavatmal जिल्ह्याला. दिग्रस -संजय राठोड-राळेगाव-डॉ. अशोक उईके, पुसद- इंद्रनील नाईक यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ राज्यात महायुती 2.0 सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार नागपूर मध्ये राजभवन येथे पार पडला. या शपथविधीने यवतमाळ जिल्ह्यासाठी आनंदाची वार्ता सर्वाधिक तीन मंत्री पद यवतमाळ जिल्ह्याला लाभली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते संजय राठोड ...
Read more
Meeting at Gautam Adani’s Home : गौतम अदानींच्या दिल्ली निवासातील बैठकीतून भाजप – दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पेटविली महाविकास आघाडीत सुरुंगाची वाती?

Meeting at Gautam Adani’s Home : गौतम अदानींच्या दिल्ली निवासातील बैठकीतून भाजप – दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पेटविली महाविकास आघाडीत सुरुंगाची वाती? दोन्ही पवारांचे शिलेदार आणि भाजपचे वरिष्ठ नेत्यांत सत्तेसाठी बनली गौतम अदानींच्या निवासात रणनीती महाराष्ट्रात भाजपकडून महाविकास आघाडीमध्ये राजकीय भूकंप आणण्यासाठी ऑपरेशन लोटस वर काम सुरू असल्याची चर्चा होत असताना,महाविकास आघाडीमध्ये सूरंग लावण्यासाठी गुरूवारी भाजप ...
Read more
BJP Operation Lotus in Maharashtra : महाविकास आघाडीचे खासदार भाजपच्या ऑपरेशन लोटस च्या ट्रॅपमध्ये अडकणार?

BJP Operation Lotus in Maharashtra : महाविकास आघाडीचे खासदार भाजपच्या ऑपरेशन लोटस च्या ट्रॅपमध्ये अडकणार ? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात महायुतीने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिल्यानंतर आता भाजपने महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपच्या या नवीन खेळीकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागलेले आहे.महाविकास आघाडीचे खासदार भाजपच्या ऑपरेशन लोटस मध्ये अडकणार की, महाविकास आघाडीचे नेते ...
Read more