फक्त 30 हजारात बुक करा ही नवी BYD Atto 3 EV SUV Car.एकाच चार्जीगमध्ये देणार 521km ची रेंज!

BYD Atto 3 : भारतीय ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये एकीकडे इलेक्ट्रिक वाहनांचा उत्पादन वेगाने वाढता असतानाच सर्वसामान्य वाहन खरेदीदारांचा इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा कल वाढला आहे,यामुळे देशात EV वाहन उत्पादन,सेवा क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होताना दिसत आहे.{EV Sector In India} आता ग्राहकांचे इलेक्ट्रिक व्हेईकल्स खरेदीसाठी वाढता कल पाहता अनेक EV उत्पादन कंपन्या आपल्या उत्तम वाहन पर्यायांसह EV ...
Read more