Tag: Child Harrasment
Child Harrasment: मुलीचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकल्या प्रकरणी.
Child Harrasment: दोन गटात तुफान हाणामारी २२ जणांविरुध्द गुन्हा दाखल. पुसद प्रतिनिधी: ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ज्योतीनगर घाटोडी येथे दि. २५ नोव्हेंबर रोजी मुलीचा व्हिडीओ बनवुन फेसबुकवर टाकल्या प्रकरणी दोन गटात तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात एकूण २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पहिल्या घटनेत लबीचंद नानसिंग पवार वय ३८ […]