‘ओबीसीचे नेतेच ओबीसी समाजाला मूर्ख बनवत आहेत’ – माजी खासदार Haribhau Rathod
बबनराव तायवडे जन -जागरण यात्रेमध्ये ओरडून सांगत आहे की, सगे – सोयऱ्याच्या राजपत्रामुळे ओबीसींचे कुठलेही नुकसान होणार नाही ,ओबीसींना भयभीत करण्यात येत आहे. सरकारने निर्णय घेतला तो योग्य आहे, दुसरीकडे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ सांगत आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा कुठलाही विरोध नाही, परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. मंत्री असून ते ओबीसींच्या … Read more