Tag: Chandrapur News
Chandrapur News: गडचांदूर येथे तालुकास्तरीय लोहार समाज वधु वर परिचय मेळावा थाटात संपन्न.
*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* Chandrapur News: विदर्भ लोहार व गाडी लोहार तत्सम जाती महासंघ नागपूर लोहार समाज विकास संघटना चंद्रपूर व लोहार समाज शाखा गटचांदूर यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभू श्री विश्वकर्मा जयंती व लोहार समाज उपवर वधू चा परिचय मेळावा नुकताच गडचांदूर येथे नव्यानेच समाजाने अधिग्रहीत केलेल्या जागेवरती घेण्यात आला. याप्रसंगी जयंती कार्यक्रमास उद्घाटक […]
कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा – Sudhir Mungantiwar
*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* कायदा व सुव्यवस्थेत चंद्रपूर राज्यात अग्रेसर राहावा. गाव पातळीवर पोलीस पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी. चंद्रपूर शहरात सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा असून कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहावा, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य […]
Chandrapur News: सरपंच संघटना करणार आंदोलन!
*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* खनिज विकास निधी वाटपात अनेक ग्रामपंचायतीला डावलले. नेत्यांच्या मर्जीतल्या ग्रामपंचायलाच मिळतोय निधि. Chandrapur News: चंद्रपूर जिल्हात अनेक मोठे उद्योग मोठ्या खदानी व कंपन्या आहेत. जिल्ह्याचा जवळपास 700 कोटी रुपये खनिज विकास निधी आत्तापर्यंत अखर्चित असल्याचे समजते. सदर निधीबाबत दोन महिने आधी जिहानियोजन भवन येथे बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री […]
राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन.
*वणी ता. प्रतिनीधी : प्रफुल महारतळे* चंद्रपूर जिल्ह्यातील शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्थेतर्फे यावर्षी राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे.मागील तेरा वर्षापासून हे पुरस्कार देण्यात येत असून पुरस्काराचे हे चौदावे वर्ष आहे.या वर्षीच्या पुरस्कारासाठी जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील कथासंग्रह,काव्यसंग्रह, कादंबरी, समीक्षा किंवा संपादन,नाटक आणि आत्मकथन […]
Zila Parishad School: जिल्ह्यात ६६ केंद्रप्रमुख तर मुख्याध्यापकांची ५५ पदे रिक्त.
पदे भरायला अडचण काय?: शालेय शिक्षणावर परिणाम. मूल: शालेय प्रशासन व्यवस्थित चालावे, यासाठी शासनाने जिल्हा परिषद शाळेत (Zila Parishad School) उच्च श्रेणी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांचे पद निर्माण केले; मात्र जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत ६६ केंद्रप्रमुख व ५५ उच्च श्रेणी मुख्याध्यापकाची पदे रिक्त असल्याने मुख्याध्यापकाविना शाळा चालत आहेत. तसेच केंद्रप्रमुखाचा पदभार विषय शिक्षकाकडे दिला गेला आहे. […]