नवीन आधुनिक Maruti XL6 Car देणार Ertiga ला टक्कर, जाणून घ्या वैशिष्ट्य !
Maruti XL6 Car : ही MPV आधुनिक कार करणार वाहन बाजारात नवा धमाका ! भारतात सध्या आलिशान कार,आणि ट्रॅव्हलिंग कार, एसयूव्ही कारचा जमाना सुरू आहे. काही काळापूर्वी भारतीय वाहन बाजारात दाखल झालेला Ertiga ही कार आपल्या आकर्षक फीचर्स मुळे भारतात खूप चर्चेचा विषय बनुन आणि सुविधा जनक वाहन म्हणून सर्वांच्या पसंती उतरला आहे. मात्र नुकतेच ...
Read more