Russia Cancer Vaccine : कॅन्सर उपचारासाठी रशियामध्ये लस झाली तयार, आता केमोथेरेपी ची गरज नाही.
Russia Cancer Vaccine : संपूर्ण जगात कॅन्सर रुग्णांसाठी आणि त्याच्यावर उपचारासाठी मोठा दिलासा देणारी बातमी रशियातून समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वात आधी रशियाने प्रभावी आणि सर्वात पहिली कॅन्सर उपचारावर निधानासाठी लस तयार केली आहे. (Russia Cancer Vaccine) रशियाने तयार केलेल्या कॅन्सर उपचारावरील या लसीमुळे आता कॅन्सर रुग्णांना (Cancer Disease) घातक अशी केमोथेरेपीची कोणतीच गरज ...
Read more