Gold Rate Today In India : एकाच दिवसात सोन्याचे दरात झाली मोठी घसरण!
Gold Rate Today In India : 7 जानेवारी रोजी देशात सोन्याची किमतीमध्ये अचानक घसरण झाल्याने सोने चांदीच्या मार्केटमध्ये खरेदी विक्रीमध्ये अचानक अंतर आल्याचे पाहायला मिळाले. सोन्याची किंमत अचानक कमी होण्यामागे अमेरिका येथील शेअर मार्केट कॉमॅक्स CMax आहे. मंगळवार 7 जानेवारी रोजी अमेरिकन कॉमिक्स मध्ये सोन्याची किंमत प्रती औंस 2. 638.30 डॉलर झाली तर या दरम्यान ...
Read more