Vande Bharat Train On Bullet Track : जपानी बुलेट ट्रेनपूर्वीच आता स्वदेशी वंदे भारत सेमी बुलेट हायस्पीड कॉरिडॉर वर धावणार!!

Vande Bharat Train On Bullet Track : आता जपानच्या बुलेट ट्रेनच्या धर्तीवर भारतात स्वदेशी बनावटीची बुलेट ट्रेन तयार केली जाणार आहे.देशात तयार होत असलेल्या हायस्पीड रेल्वे ट्रॅक वर ही स्वदेशी बुलेट ट्रेन धावेल. भारतात जपानी बनावट आणि डिझाईन च्या बुलेट ट्रेन येण्यापूर्वीच आता स्वदेशी वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची हालचाली इंडियन रेल्वे कडून सुरू करण्यात ...
Read more