BSNL ची टेलिकॉम क्षेत्रात जोरदार मुसंडी.3 महिन्यात 36 लाख युजर्स वाढले!
भारतीय दूरसंचार निगम अर्थातच BSNL ने टेलिकॉम क्षेत्रात तीन महिन्यात मोठी मुसंडी मारली आहे. खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी एकीकडे आपले टेलिफोन आणि रिचार्ज रेट वाढविले असताना, रिचार्ज दरात मोठी स्पर्धा असताना यात बीएसएनएल कमी किमतीचे प्लान देऊन देशभरात ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करीत स्पर्धेत बाजी मारली आहे. टेलिकॉम क्षेत्रात कंपन्या आपले रिचार्ज प्लान चे रेट वाढवत असताना ...
Read more