Ration Card e-KYC : मोफत धान्य लाभ सुरु ठेवायचे तर हा आहे अगदी सोपा उपाय ! मोफत राशन बंद होणार ?

Ration Card e-KYC : भारतात केंद्र सरकारकडून अन्नसुरक्षा कायद्यानुसार सार्वजनिक अन्नपुरवठा प्रणाली कार्यरत आहे.यातून विविध प्रकारच्या आर्थिक दुर्बल घटक,गरजू कुटुंबांना शासकीय स्तरावर मोफत धान्य पुरविला जातो.यासाठी प्रत्येक राज्यात सार्वजनिक पुरवठा प्रणाली कार्यरत आहे.महाराष्ट्रात सार्वजनिक धान्य पुरवठा प्रणाली अंतर्गत मोठ्या प्रमाणात राशन कार्ड धारकांना पुरवठा केला जातो यासाठी सरकारने सरकारी धान्य दुकान माध्यमातून धान्य वाटपाची व्यवस्था ...
Read more