Congress MLA’s : काँग्रेसचे 10 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत !

Congress MLA’s : महाराष्ट्रात आधी लोकसभा निवडणुकीत यश मिळविल्यानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील महत्त्वाचे पक्ष काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस चे पानिपत झाले,मात्र यापूर्वी काँग्रेसमध्ये उत्साह संचारणारा असा तेलंगणा राज्यात विजय प्राप्त केल्यानंतर तेथे काँग्रेस समोर अंतर्गत बंडाळीचे राजकीय चिन्ह दिसत आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता असतानाही तेथे मनपा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा ...
Read more