BJP Maharashtra Elections Strategy : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मोठा एक्शन प्लान तयार.

BJP Maharashtra Elections Strategy : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मोठा एक्शन प्लान तयार. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय घडामोडीना वेग आला असून भाजपने या निवडणुकीसाठी आपल्या नेत्यांना आणि मंत्र्यांना घेऊन मोठे एक्शन प्लान आखले आहे.या निवडणुकीत महायुती सोबत राहून निवडणूक लढाईची किंवा आधी एकटे लढून नंतर महायुतीमधील इतर घटक पक्षांना पुन्हा सोबत घ्यायचा,याबाबत भाजपमध्ये सध्या … Read more