आदिवासींनी आंदोलनासाठी तयार राहावे: Dashrath Madavi
बाभुळगांव: आदिवासींच्या महापुरुषांचे इतिहासाचे विकृतिकरण करुन त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान इथली प्रस्थापित मंडळी करीत आहे. आदिवासींची जात चोरण्याचे प्रकार वाढलेले आहे. एवढेच नव्हे तर जे गढ किल्ले आदिवासींचे आहेत ते हल्ली इतरांच्या नावाने चोरण्याचे प्रकार सुरु झालेले आहेत. हे असेच होत राहीले तर आदिवासींची वाटचाल गुलामीकडे होऊन स्वतः चे अस्तित्व गमावुन बसेल. असे होवु द्यायचे … Read more