Accident Case: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू.

*बाभुळगाव ता. प्र मोहम्मद अदीब* Accident Case: अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार  तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक 14जानेवारी रोजी रात्री  9.30वाजताच्या दरम्यान नांदुरा गावाजवळील बेंबळा नदीच्या पुलावर घडली. रोशन सुरेश डोंगरे वय 27 वर्ष रा बागवडी ता. बाभुळगाव असे मृतकाचे नाव आहे. मृतक रोशन हा मावशीकडून डेहणी या गावरुन बागवाडी आपल्या गावी होंडा ...
Read more

बाभुळगाव तालुक्यात तीन दिवसात तीन अपघात.

*बाभुळगाव ता.प मोहम्मद अदीब* विरखेड फाट्या जवळ दुचाकीची चारचाकीला धडक, दुचाकी स्वाराचा पाय निकामी. गेल्या तीन दिवसात बाभूळगाव तालुक्यात तीन अपघताच्या घटना घडल्या जणू काही अपघाताच्या मालिका सुरू झाल्या असून दिनांक 30डिसेंबर रात्री 8वाजताच्या दरम्यान  बाभुळगाव धामणगाव रोडवरील विरखेड फाट्या जवळ  दुचाकी स्वराने  समोर जाणाऱ्या चारचाकीला मागून धडक दिल्याने दुकचाकीस्वार गंभीर जखमी झाला झाल्याची घटना ...
Read more

Road Accident: धामणगाव रोडवरील दीप बार समोरील घटना.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* भरधाव रेतीट्रकची दुचाकीला धडक 3 गंभीर. Road Accident: बाभुळगाव बस स्थानक नजीक धामणगाव रोडवरील दीप बार जवळील पेट्रोल पंपाच्या समोर धामणगाव कडून येणाऱ्या भरधाव  वेगाने अवैध रेती भरून येत असलेल्या ट्रकने दुचाकीला मागुन धडक दिल्याने  ॲक्टिवा दुचाकीवरील ३ जन फेकल्याने गंभीर जखमी होऊन  रेतीचा ट्रक उलटल्याची  घटना दिनांक 27डिसेंबर रोजी सांयकाळी ...
Read more

वेणी येथील घटना पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरुण पडून एका तरुणाचा मृत्यू.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* ग्रामपंचायतची 30 फूट उंच असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकी वरून उतरत असताना तोल जाऊन खाली  पडल्याने एका 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दीड वाजता सुमारास वेणी येथील बस्थनाकावर घडली. वैभव हरीचंद्र जामगडे 30वर्ष रा वेणी असे मृतुकाचे नाव आहे. मृतक वैभव जामगडे हा दारू पिऊन नेहमीच बसस्थानक वर असलेल्या ...
Read more

Vehicle Accident: मंगळवारी उपविभागात गस्तीवर असलेल्या कळंब ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला.

Vehicle Accident: यवतमाळ परिसरात पेट्रोलिंग करीत असताना रात्री १२ वाजताच्या दरम्यान चार कर्मचाऱ्यांसह ठाणेदार करळगाव घाटातून जात होत्या. यादरम्यान त्यांच्या वाहनाला अचानक रानडुक्कर आडवे आले. त्याला वाचविण्याच्या नादात वाहन अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळले. उपविभागीय अधिकारी संजय पुज्जलवार यांनी दसऱ्यानिमित्त यवतमाळ उपविभागात गस्त लावली होती. कर्तव्यावर असताना ठाणेदार दीपमाला भेंडे या चालक व पोलिस ठाण्यातील ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.