Tag: Babhulgaon
बाभुळगाव जि प उर्दू शाळेत Dish Decoration Competition.
*बाभूळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* Dish Decoration Competition: बाभूळगाव येथील जि.प. उर्दू शाळेत दि. 10जानेवारी रोजी महिला पालक वर्गाचे डिश डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन मुमताज जहा शेख कादर व शमिम रसुल बेग यांनी फित कापून केले, या स्पर्धेत एकूण 18 महिला पालकांनी सहभाग नोदविला होता यावेळी निरीक्षकास नंबर देण्याकरिता विचारात पडणाऱ्या […]
सरपंच संघटनेचे विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन.
*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* सरपंच संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. सरपंच संघटनेने विविध मागण्यांसाठी तीन दिवस कामबंद आंदोलन पुकारले असून दोन दिवस या आंदोलनाला तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सरपंच संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन दि.18डिसेंबर रोजी बाभूळगाव तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. सरपंच व उपसरपंच व सदस्य यांना महागाई नुसार मानधन वाढविण्यात यावे व […]
स्व. गजानन इंगोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ.
*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदिब* बाभुळगाव येथे रक्तदान शिबिर. बाभुळगाव येथील माजी सरपंच स्व. गजाननराव पांडुरंगजी इंगोले व स्व. इंदुबाई गजानन इंगोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दि. 2डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात 33 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीराचे इंगोले कुटुंब हे दर वर्षी आयोजन करीत असते. या शिबीरात मोहम्मद आसिफ, शकील भाई, […]
बाभुळगाव भाजपाचा विजय जल्लोष.
*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* विधान सभेत मध्य प्रदेश, राजस्थान,व छतीसगड येथे बहुमताने भाजपने विजय मिळवल्याने बाभूळगाव येथील भारत माता चौकात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी डिजेच्या तालावर नाचून,फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपाचे सतीश मानलवार, हेमंत ठाकरे,सोनू शर्मा,गोलू अलोने, विवेक बुरेवार, नितीन परडखे ,मिलिंद नवाडे, चुडामन मदारे, संजय खोडे,सुरेश वर्मा, विक्की परडखे, सतीश, उभाड, अमरदीप शास्त्री, […]
संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचे एक दिवसीय ठीय्या आंदोलन.
बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब महाराष्ट्र राज्यातील आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचारिकावरील होणाऱ्या आर्थिक व मानसिक अन्याय विरोधात व संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात बाभुळगाव पंचायत समितीच्या आवारात दिनांक 20नोव्हेंबर रोजी एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व संगणक परिचालकांचा आकृतीबंधात समावेश करून वेतन महिन्याच्या निश्चित तारखेस देण्यात यावे. आकृतीबंधात समाविष्ट करण्यास कालावधी लागत […]
बाभूळगाव येथील महावितरण कंपनीच्या आवारातील घटना, एका तरुण शेतकऱ्याचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न.
बाभुळगाव तालुका प्रतिनिधी -: मोहम्मद अदीब शेतात पेरलेल्या रब्बी पिकांना पाणी देण्याकरिता वारोवांर खंडित होत असलेल्या वीज पुरवठा मुळे परेशान होऊन व तसेच दोन दिवसापासून शेतशिवारीतील लाईन नसल्याने वारोवर अर्ज देऊन कुठलीही उपाय योजना न केल्याने आज दिनांक 13 रोजी वाटखेड येथील स्वप्नील मुळे 33वर्ष या युवकाने चक्क बाभूळगाव येथील महवितरण कंपनीच्या आवारातील झाडाला फाशी […]