Aurangzeb Tomb : कायद्यानुसार महाराष्ट्रात औरंगजेबाची कबरला कसे मिळालेले आहे संरक्षण?

Aurangzeb Tomb : सध्या देशात छत्रपती संभाजी राजे आणि मुघल बादशहा औरंगजेब यांच्या ऐतिहासिक घटनाक्रमावर आधारित चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर औरंगजेब चा इतिहास आणि त्याची कबर पुन्हा चर्चेत आहे. महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर जवळच खुलताबाद येथे बादशाह औरंगजेबाची कबर आजही अस्तित्वात आहे.{Tomb Of Aurangzeb}.मात्र या कबरीवरून महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय वाद होताना दिसत आहे. यादरम्यान अनेक राजकीय आणि ...
Read more