Tag: Ashram Shala
Ashram Shala: आश्रम शाळेची माहिती देण्यास टाळाटाळ संस्थेमध्ये गौडबंगाल असल्याची शक्यता!
*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा तालुक्यातील कुंभारकीन्ही पुनर्वसन समोर असलेल्या राजर्षी शाहू महाराज विजा भज माध्यमिक Ashram Shala असून सदर संस्थेकडे माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अर्ज करून माहिती मागितली असता जन माहिती अधिकारी तथा मुख्याध्यापक यांनी विहित मुदतीत माहिती न पुरविल्यामुळे गटशिक्षणाधिकारी दारव्हा यांचे कडे अपील दाखल करून गटशिक्षणाधिकारी दारव्हा यांनी दिनांक 6 […]