Tag: Arogya Vibhag
Kaamband Andolan: ६०० कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची निषेधपत्रावर रक्तरंजित स्वाक्षरी.
Kaamband Andolan: मंगळवारी रक्तदान करताना कर्मचाऱ्याची प्रकृती ढासळली. यवतमाळ: राष्ट्रीय आरोग्य अभियान याअंतर्गत येणारे कर्मचारी आणि अधिकारी यांनी गत २७ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीतसामावून घेण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. मात्र गत २७ दिवसात आंदोलनाची दखल झाली नाही. यामुळे कंत्राटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी रक्तरंजित स्वाक्षरी करीत मुख्यमंत्र्यांना निषेधाचे […]