Cyber Crime : मी भारतीय सैनिक बोलतोय असे ऐकल्याने भावूक होवू नका, हा नविन फ्रॉड वापरुन नागरिकांची फसवणुक.
Cyber Crime : पूर्वीदेखील भारतीय सैनिकांच्या नावाने नागरीकांची फसवणुक सुरु होती परंतु आता सायबर गुन्हेगारांनी एक नविन फंडा नागरीकांना फसवण्यासाठी शोधला आहे. त्यात हे सायबर गुन्हेगार मी भारतीय सैन्यातून एक आर्मी ऑफीसर बोलतोय असे समोरील व्यक्ती आपल्याला भासवते आणि ती अज्ञात व्यक्ती आपल्याला सांगते आणि तिथेच आपली फसवणूक होते. अनेक माध्यमातून आता ऑनलाईन पद्धतीने फसवणुकीचे … Read more