Anti Rape Law Aparajita : बलात्काऱ्याला फाशीच; बंगालमध्ये अपराजिता एकमताने मंजूर.
Anti Rape Law Aparajita : बलात्काऱ्याला फाशीच; बंगालमध्ये अपराजिता एकमताने मंजूर. देशात निर्भया रेप आणि मर्डर कांडानंतर दोषींना फाशीवर लटकाविण्यात आले होते.यानंतर कोलकाता येथील आरजी कार शासकीय रुग्णालयात प्रक्षिशू महिला डॉक्टराच्या बलात्कार आणि खून प्रकरण घडल्याने पुन्हा संपूर्ण देशात जनमानसांत संतापाची लाट आहे.असे कृत्य करणाऱ्या दोषींना तात्काळ थेट फाशीची शिक्षा देण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता … Read more