Girish Mahajan यांनी सुरू केले C.D. मधील खुलासे,मलाअडकविण्यासाठी होता S.P वर सत्ताधाऱ्यांचा दबाव ?
राज्याचे कॅबिनेट मंत्री Girish Mahajan यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बाबत एक मोठा खुलासा केला आहे. आपणास कायद्यात अडकाविण्यासाठी अनिल देशमुख यांनी आपल्या निकटवर्तीयांसोबत गोपनीय माहिती काढण्याठी चर्चा केली होती,सोबतच जळगाव एसपी वर देशमुखांनी मोठा दबाव आणला होता. यासंबंधात त्यांच्या हाती आलेल्या सी.डी.मधील माहिती आता महाजनांनी सार्वजनिक केली आहे,त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ आहे.अनिल देशमुख … Read more