Navneet Rana Vs M.P Balawant Wankhede : खा. बळवंत वानखेडे यांचे नवनीत राणांना कोणते प्रतिआव्हान?

Navneet Rana Vs MP.Balawant Wankhede : खा. बळवंत वानखेडे यांचे नवनीत राणांना कोणते प्रतिआव्हान? विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून मतदान आणि मतमोजणीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या वापराबाबत संशय व्यक्त करून ईव्हीएम घोटाळ्यातून भाजपने राज्यात सत्ता स्थापन करण्याचा आरोप होत आहे. ईव्हीएम घोटाळा आणि सत्ता स्थापनेवर मात्र अमरावतीत दोन राजकीय नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक होताना दिसत आहे. लोकसभा ...
Read more

Prahar चे आमदार Rajkumar Patel लवकरच शिंदे गटाच्या  तंबू शिरणार. अध्यक्ष आमदार बच्चू कडू झटका.

Prahar चे आमदार Rajkumar Patel लवकरच शिंदे गटाच्या  तंबू शिरणार.अध्यक्ष आमदार बच्चू कडू झटका. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रहार हा सामाजिक आणि राजकीय संघटन आहे.आता मात्र संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना शिवसेना एकनाथ शिंदे  गटाकडून मोठा झटका देण्याची तयारी केल्या जात आहे. प्रहार संघटनेचे आमदार  राजकुमार पटेल लवकरच शिंदे गटाच्या तंबूत दाखल होऊ शकतात.राजकीय स्तरावर ही ...
Read more

Electoral Roll: आठ हजार मतदार वगळले तुमचे नाव यादीत आहे का ?

आठ मतदारसंघाची स्थिती, दुबार, मृत, स्थलांतरित नावे वगळली. Electoral Roll: आयोगाद्वारा मतदार यादी अपडेट केली जात आहे. जिल्ह्यातही याविषयीची प्रक्रिया सुरू आहे. २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. ५ जानेवारी ला प्रसिद्ध मतदार यादीत २४,००,६६२ मतदार होते. यामध्ये दुबार नावे, मृत व स्थलांतरित मतदार वगळण्यात आल्याने मतदार यादीत तब्बल ८,०४५ नावे ...
Read more

परतवाडा आरटीओ, महसूल, पोलिसांच्या डोळ्यांवर पट्टी ?

ओव्हरलोड ट्रक बिनबोभाट; एकाच पासवर अनेक ट्रिप. परतवाडा आरटीओ : मेळघाटच्या पायथ्याशी शेत सपाटीकरणाच्या नंतर आता कृती आराखड्याच्या नावावर खदानीतून हजारो ब्रास मुरुमाची वाहतूक परतवाडा- अचलपूरसह परिसरात सुरू आहे. मुरूम घेऊन धावणारे ट्रक एकाच पासवर तीन ट्रिप अन् ओव्हरलोड धावत असताना महसूल पोलिस आणि आरटीओच्या डोळ्यांवरील पट्टी बरेच काही बोलणारी ठरली आहे. चिखलदरातील बोराळानजीक शेताच्या ...
Read more

Yashomati Thakur: ९४५ कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी अडीच कोटींचा निधी त्वरीत द्या.

Yashomati Thakur: मदत व पुनर्वसन मंत्र्यांना साकडे. अमरावती: तालुक्यातील देवरा, देवरी, रेवसा व पुसदा येथील दर्जेदार पुनर्वसनाकरिता अडीच कोटींचा निधी व रोहणखेडा, पर्वतापूर, दोनद व तिवसा तालुक्यातील धारवाडा, दुर्गवाडा येथील ९४५ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली. सन २००७ मधील महापुरामुळे अमरावती तालुक्यातील ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.