Asaduddin Owaisi Akola: मुस्लिम, दलित आणि ख्रिश्चन समाजाला लक्ष्य केंद्रित केले जात आहे! – खासदार Imtiyaz Jaleel
*अकोला प्रतिनिधि गुलाम मोहसिन* खासदार इम्तियाज जलील यांची अकोल्यात पत्रकार परिषद! Asaduddin Owaisi Akola: खासदार Imtiyaz Jaleel यांची अकोल्याच्या सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषद माहिती देताना ते बोलत होते. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांची विशाल जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी ते अकोल्यात पोहोचले असून, AIMIM चे चीप असदुद्दीन ओवेसी यांचीही सभा अकोल्यात होणार आहे. … Read more