Farmer Scheme : केंद्र सरकारकडून लवकरच शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी योजनांची होणार घोषणा!
Farmer Scheme : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण नेमके काय म्हणाले? देशातील शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी व्हावी आणि कृषी क्षेत्र अधिक समृद्ध व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नेहमी नवनवीन योजना आणत असतात. आता केंद्र सरकार भारतातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध नवीन योजनांवर काम करीत आहेत, केंद्र सरकार लवकरच शेतकऱ्यांसाठी नवीन आणि लाभदायी योजनांची घोषणा करू शकते. या ...
Read more