Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojna Maharashtra : शेतकरी सन्मान निधीत सहा हजारांची वाढ ?
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojna Maharashtra : केंद्र सरकारकडून देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा आणि कृषी क्षेत्रात त्यांचे योगदान पाहता त्यांचा सन्मान व्हावा यासाठी पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची निधी दिली जात आहे. आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पी एम किसान ...
Read more