आता शेतकऱ्यांना सरकारी अनुदान आणि इतर शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठी “Unique Farmer ID” अनिवार्य !
Unique Farmer ID : आता सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणि अनुदान लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांना आपला ओळखपत्र अनिवार्य केलेला आहे. Formers ID. केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे, ॲग्री स्टेक प्रोग्राम अंतर्गत शेतकऱ्यांना आता आपल्या शेतजमिनी आधार कार्ड सोबत जोडणे बंधनकारक करण्यात आली आहे. यात शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनी संदर्भात विशेष ओळखपत्र सरकारकडून बनवून देण्यात येणार आहे. सरकारी योजनांसाठी ...
Read more